शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

बंजारा परिषदेचा एक तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:49 IST

वडवणी तालुक्यातील स्वाती गोविंद राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद व बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : वडवणी तालुक्यातील स्वाती गोविंद राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद व बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.स्वातीच्या मृत्यूला जबाबदार सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी २७ जानेवारी रोजी तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन राठोड व जिल्हा परिषद सदस्य शरद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको झाला.या आंदोलनात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, तालुका अध्यक्ष आबासाहेब राठोड, लालखेडचे उपसरपंच विनायक चव्हाण, विजय राठोड, आबासाहेब राठोड, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, पाझर देशमुख, गोर सेनेचे तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण, लहू पवार, पवन राठोड, अतुल राठोड, राहुल चव्हाण, अमोल चव्हाण, अविनाश राठोड, कृष्णा पवारसह बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनcommunityसमाज