शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, दुपारपर्यंत जिकडे तिकडे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 23:54 IST

जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे.

ठळक मुद्देसकाळी ८ वाजता सुरू होणार गणना : प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी

बीड : जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे.१४ टेबलवर मतमोजणीप्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. विधानसभा मतदारसंघ, एकूण मतदार केंद्र व मतमोजणीच्या फेऱ्या अनुक्र मे पुढीलप्रमाणे.आष्टीत होणार सर्वाधिक फेºयागेवराई ३९५ मतदान केंद्र- २९ फेºया, माजलगाव ३७४ मतदान केंद्र- २७ फेºया, बीड ३७४ केंद्र २७ फेºया, आष्टी ४३८ केंद्र ३२ फेºया, केज ४०५ केंद्र २९, फे-या परळी ३३५ मतदान केंद्र २४ फेºया होणार आहेत.मतमोजणीनंतर अशी होणार खात्रीसंपूर्ण मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाचे निरीक्षक, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चिठ्या टाकून निवडलेल्या पाच मतदान केंद्रावरील आधी कंट्रोल युनिटमधील मते आणि व्हीव्हीपॅट पेपर स्लीपची खातरजमा करण्यात येणार आहे. यासाठी बॅँकेतील कॅशिअर ट्रेलर सारखे स्वतंत्र व्होटर स्लीप काऊंटिंग बूथ (व्हीसीबी) असणार आहे. सीसीटीव्हीची येथे व्यवस्था केली आहे. निवडणुकीचा अंतिम टप्पा पारदर्शी आणि सुरक्षित, सुरळीत होण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.आयोगाकडून मतमोजणी निरीक्षक नियुक्तविधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक नियुक्त केले आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघ- शिरदंदू चौधरी, माजलगाव - अनिल कुमार पालीवाल, बीड - प्रांजल यादव, आष्टी - जितेंद्र मोहन सिंग, केज - इ-ायल इंगटी आणि परळी - विधानसभा मतदार संघ, एन. पद्यकुमारइथे होणार मतमोजणी : सीसीटीव्हीची व्यवस्थागेवराई - आर.बी. अट्टल महाविद्यालय, माजलगाव- कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव, बीड - कृषी उत्पन्न बाजार समिती, आष्टी - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, केज - तहसील कार्यालय, परळी - क्लब बिल्डींग, थर्मल कॉलनी परळी.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Beed S Pपोलीस अधीक्षक, बीडcollectorजिल्हाधिकारी