शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

गेवराईत दगडफेक प्रकरणी आंदोलकांची धरपकड सुरु; ११ जणांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 13:59 IST

दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गेवराई ठाण्यात १०० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.

गेवराई  (बीड) : शहरात मराठा आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागून  दगडफेक झाली होती. यात आंदोलकांनी ९ बस फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी गेवराई ठाण्यात १०० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यानंतर बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु करून ११ जणांना ताब्यात घेतले. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. यानंतर आमदार लक्ष्मण पवार याच्यां घरांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अचानक गोधंळ उडून पळापळ झाली. यातच आंदोलकांनी पोलिस व भाजपा कार्यालयावर दगडफेक केली.

यानंतर पोलिसांनी शासकिय कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी १०० जणांवर गुन्हे दाखल केले. यातील ११ जणांना पोलीसांनी बुधवारी रात्री शहरातील विविध भागांतून अटक केली. यातील दिपक आतकरे, सचिन मोटे,स्वप्नील मस्के, कृष्णा गळगुंडे, महेश बेदरे, अर्जुन चाळक, शिवनाथ परळकर, सुनिल ठोसर, गोवर्धन घाडगे, गणेश मुळे, वसंत सुस्कर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाArrestअटकBeed policeबीड पोलीस