शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 16:53 IST

आरोपी विवाहित असून त्याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन वारंवार अत्याचार केला

अंबाजोगाई-:अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी  आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड. अशी  शिक्षा येथील अप्पर सत्र न्यायाधीश सुप्रिया सापटनेकर यांनी सोमवारी ठोठावली. अशोक मारुती सरवदे, रा. साबळा, ता. केज.असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या घटनेची माहिती अशी की या प्रकरणातील आरोपी अशोक मारुती सरवदे, रा. साबळा, ता. केज. याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत,तिला  फुस लावून पळवून नेले होते. म्हणुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.या प्रकरणात पोलीस तपासा नंतर  आरोपीस या प्रकरणात  न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. आरोपीची जामीनावर सुटका झाल्यानंतर   आरोपीने परत पुन्हा पिडीतेस फोन करून लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवून गेला.व ते दोघेजण पती-पत्नी प्रमाणे राहू लागले.  आरोपी सोबतची ती मुलगी  अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुध्दा आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. विशेष बाब म्हणजे आरोपी हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. तरी देखील सदरील अल्पवयीन पिडीतेस साबळा, ता. केज येथून पळवून नेले. व अनेकवेळा बलात्कार केला.

या फिर्यादीवरून आरोपी अशोक मारुती सरवदे याच्या विरुद्ध  केज पोलीस ठाण्यात दिनांक २८/०९/२०२०  रोजी   गु.र.नं. 405/2020, कलम ३६३, ३७६, ३७६ (J) (n) भा.द.वी सहकलम ४,६,८,१० बा. लैं. अ.प्र. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस तपास होऊन  आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. सदर प्रकरण हे आरोपीस तुरूंगात ठेवूनच चालविण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अँड अशोक कुलकर्णी यांनी सहा साक्षीदार तपासले.व आरोपी विरुद्ध न्यायालयाकडे ठोस पुरावे सादर केले.  न्यायालयाने सादर केलेले  साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष, व सात वर्ष अशा दोन्ही सक्तमजुरीची शिक्षा आणि  पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले.  त्यांना अॅड. आर. एम. ढेले, अॅड. नितीन पुजदेकर यांनी सहकार्य केले.तर  पोलीस पैरवी म्हणून  बाबुराव सोडगीर , शिवाजी सोनटक्के यांनी मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड