शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटरमधून फरार झालेला दरोड्यातील आरोपी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:35 IST

बीड एलसीबीच्या पथकाची कारवाई

ठळक मुद्देआरोपीस दरोड्याच्या तयारीत असताना साथीदारांसह अटक करण्यात आले होते. कोविड सेंटर मधून पोलिसांची नजर चुकवून बाथरूमचे गज तोडून पळ काढला होता.

बीड :  येथील कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेल्या दरोड्याच्या गुन्हयातील सराईत आरोपीस बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले आहे. पोलिसांनीअटक केलेल्या आरोपीवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

आरोपीस दरोड्याच्या तयारीत असताना साथीदारांसह अटक करण्यात आले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी तो पॉझिटिव्ह आल्याने त्यास शहरातील आयटीआय सेंटर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याने 25 जुलै रोजी पोलिसांची नजर चुकवून बाथरूमचे गज तोडून पळ काढला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झाली होती. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन आरोपी हा डोनगाव टाका (ता.पाचोड जि.औरंगाबाद) येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन प्रयत्न सुरु केले. त्यावेळी तेथील आरोपी गायरानात दिसून आला. त्याने पोलिसांना पाहून पळ काढला, त्याचा 10 ते 12 किलोमीटर पाठलाग करुन त्यास शिताफीने पोलिसांनी पकडले. त्यांनतर शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस