शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षीय नवविवाहितेचे अपहरण; वडवणी तालुक्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 10:52 IST

वडवणी ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देबालविवाह अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला

वडवणी : तालुक्यातील मौजे खडकी येथील नवविवाहिता पतीच्या घरी असताना शौचालयासाठी घराच्याबाहेर पडल्यानंतर परतली नाही. या घटनेमुुळे एकच खळबळ उडाली आहे. 

तालुक्यातील मौजे खडकी येथील 25 वर्षीय तरूणाचा विवाह कामखेडा येथील 16 वर्षीय 6 महिने असलेल्या मुलीशी 14 जून रोजी विवाह झाला होता. दि 15 जून रोजी राञी ८ च्या सुमारास नवविवाहित नवरी ही शौचालयासाठी घराच्या बाहेर गेली ती परत आलीच नाही. 

यामुळे घरच्या मंडळींनी शोधाशोध केली माञ सापडत नसल्याने  फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम 363,366अ 498भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलिस  राम बारगजे, चंद्रसेन माळी एन एस वडमारे, लखन गंगावणे हे करत आहेत. 

दरम्यान, तपास करताना नवविवाहित मुलीचे वय हे 16 वर्षे 6 महिने असल्याचे उघडकीस आले. यामुळे राम बारगजे यांच्या फिर्यादीवरून बालविवाह अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्हा बीड ग्रामीण पोलिसकडे सोपविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणBeedबीड