शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघाली रॅली 

By शिरीष शिंदे | Updated: October 5, 2022 17:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन 

बीड : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुधवारी सकाळी शहरातून धम्म रॅली काढण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पंचशील ध्वजारोहण झाले. रॅली व अभिवादन कार्यक्रमास समता सैनिकांसह इतर प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  बीड शहरातील बसस्थानकाशेजारी असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यालयासमोरून रॅलीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येऊन थांबली. त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णू कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर ध्वज वंदना, बावीस प्रतिज्ञा, तिशरण-पंचशील-अष्ठगाथा, भीम स्मरण, शरणात घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे एस. एस. शिंदे, गौतम खेमाडे, गौतम सोनवणे, सदाशिव कांबळे, शिवाजी वावळकर, राजेंद्र ससाणे, सरस्वती जाधव, पद्मिनी गायकवाड, जाधव कांताबाई, पूनम जोगदंड, स्वाती धन्वे, शोभा साळवे, तालुकाध्यक्ष प्रा. बाळासाहेब शिंदे, सरचिटणिस विश्वंभर बनसोडे, सिद्धार्थ जगझाप यांच्यासह समता सैनिक, बौद्धाचार्य, श्रामनेर व इतर प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Beedबीड