शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह प्रकरणी नवरदेव, नवरीचे आई-वडील, भटजीसह ८ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 18:50 IST

या प्रकरणी ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून ८ जणांवर गुन्हा दाखल

माजलगाव: बालकल्याण समिती परभणी आणि पंचायत समिती निमगाव यांच्या व्हाटसअॅपद्वारे बीड टीम मेंबर चाईल्ड हेल्पलाईनला आलेल्या माहितीवरुन माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील आठ जणांविरोधात बालविवाह केल्याप्रकरणी माजलगांव पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ग्रामसेवकांनी फिर्याद दिली. 

माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे ७ मे २०२३ रोजी  मोरेश्वर मंदीरात दुपारी दीड वाजता परभणी जिल्हयातील ंनिमगांव येथील अल्पवयीन मुलगी आणि गंगामसला येथील गणेश खंडेराया पारडे वय २४ वर्षे यांचा विवाह झाला. त्या अनुशंगाने परभणी येथील बालकल्याण समिती आणि पंचायत समिती निमगांव यांनी चाईल्ड हेल्पलाईनच्या टीममेंबरला १०९८ या क्रमांकावर माहिती कळवून सदरील माहिती ही माजलगाव पंचायत समितीला कळविण्यात आली. 

त्यानंतर या माहितीवरुन सोहळयास उपस्थित असणारे नवरा मुलगा गणेश खंडेराया पारडे, खंडेराया ज्ञानोबा पारडे (मुलाचा वडील ), रुक्मीनी खंडेराया पारडे (मुलाची आई )सर्व रा. गंगामसला, कडाजी नारायण चौरे ( मुलाचा मामा), शिवकन्या कडाजी चौरे (मुलाची मामी  रा. कासारी बोडखा) , सिध्देश्वर उर्फ बाळु हरिभाउ काळे ( मुलीचे वडील), निर्मला सिध्देश्वर काळे (मुलीची आई रा. निमगांव ता. सोनपेठ ) व रामदेव जोशी (भटजी ) रा. माजलगांव अशा आठ लोकांसह सोहळयास उपस्थित इतर लोकांवर माजलगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड