शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याची दारू केज मध्ये ! उत्पादन शुल्क विभागाच्या धडकेबाज कारवाई ९ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:49 IST

केज तालुक्यातील होळ शिवारात बेकायदेशीर दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उप्तादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई कार्यालयास मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व बीड येथील कार्यालयाने औरंगाबाद येथील भरारी पथकाच्या सहकार्याने धाडसी कारवाई करत तब्बल ८ लाख ८४ हजारांची बेकायदेशीर दारू जप्त केली.

ठळक मुद्दे बेकायदेशीर दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उप्तादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई कार्यालयास मिळाली होती. उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व बीड येथील कार्यालयाने औरंगाबाद येथील भरारी पथकाच्या सहकार्याने धाडसी कारवाई केलीतब्बल ८ लाख ८४ हजारांची बेकायदेशीर दारू जप्त केली.

अंबाजोगाई, (बीड) दि. ६ : केज तालुक्यातील होळ शिवारात बेकायदेशीर दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उप्तादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई कार्यालयास मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व बीड येथील कार्यालयाने औरंगाबाद येथील भरारी पथकाच्या सहकार्याने धाडसी कारवाई करत तब्बल ८ लाख ८४ हजारांची बेकायदेशीर दारू जप्त केली. या कारवाईत एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असणाऱ्या दारूचा बेकायदेशीर साठा होळ शिवारात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई येथील कार्यालयास मिळाली होती. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक एन. के. धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई कार्यालयाचे निरीक्षक संभाजी बरगे, औरंगाबाद येथील भरारी पथकातील आनंद कांबळे, बीड येथील प्रभारी निरीक्षक ए.बी. बनकर, दुय्यम निरीक्षक हरी पाकलवाड, कर्मचारी मोरे, लोमटे, डुकरे, मस्के, जारवाल, सय्यद, काळे, पाटील, पवार, शेख, मकरंद स्वामी आदींच्या पथकाने आज शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास होळ येथील एका मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या साठा करून ठेवलेली तब्बल ८ लाख ८४ हजार ४४० रुपयांची दारू जप्त केली. 

यावेळी संजय सखाराम केंद्रे यास ताब्यात घेण्यात आले असून दुपारनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.