शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

दीड महिन्यात ८० ‘मोस्ट वॉन्टेड’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:41 IST

१ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ ८० आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या विशेष पथकाने दीड महिन्यात केली.

ठळक मुद्देविशेष पथकांची कारवाई : १ ते १५ वर्षांपासून होते फरार; राजकीय पुढारीही रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : १ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ ८० आरोपींना पकडून गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या विशेष पथकाने दीड महिन्यात केली.किरकोळ हाणामारीपासून ते खुन, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अनेक वर्षांपासून फरार होते. पाहिजे, फरारी आरोपींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व गुन्हेगारांची माहिती मागविली. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. दीड महिन्यापूर्वी स्थापन केलेल्या या पथकाने १ ते १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले आहे. या पाहिजे, फरारी असलेल्या आरोपींमध्ये काही राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. काही पुढाऱ्यांनी भितीपोटी आगोदरच जामीन करून घेतला आहे तर काही पुढारी, नेते सध्या पोलिसांच्या निशान्यावर आहेत.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे, दरोडाचे सपोनि गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश दुधाळ, भास्कर केंद्रे, दिलीप गलधर, अंकुश महाजन, सखाराम सारूक, अतुल हराळे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसArrestअटक