शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

परळी रेल्वे रूळ घातपात प्रकरणी ७ आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:06 IST

रेल्वे रुळावर सिमेंट स्लीपर टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व घातपात करण्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री पाच जणांना तर बुधवारी एकास अटक केली. याप्रकरणी या पूर्वीच एकास अटक करण्यात आली आहे. सातही आरोपींना न्यायालयाने आज एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

परळी (बीड ) : रेल्वे रुळावर सिमेंट स्लीपर टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व घातपात करण्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री पाच जणांना तर बुधवारी एकास अटक केली. याप्रकरणी या पूर्वीच एकास अटक करण्यात आली आहे. सातही आरोपींना न्यायालयाने आज एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

परळी, - घाटनांदूर रेल्वे मार्गावरील रुळावर   3 जानेवारी रोजी दुपारी  रेल्वेचे सिमेंट स्लीपर आढळून आले होते. या प्रकरणी घातपात करण्याचा संशयावरून 4 जानेवारीस स्वप्नील साळवे यास ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अधिक तपासातून पोलिसांनी मंगळवारी ५ व आज एकास ताब्यात घेतले. आता या प्रकरणी आरोपींची असंख्या ७ झाली असल्याचे परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक शेळके यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, गोविंद राऊत यांच्यासह इतर पोलिसांनी ही कामगिरी केली. अटकेतील आरोपींमध्ये स्वप्नील  साळवे, आशिष संमिदरसवळे, हनुमान रोडगे, शिशीकांत क्षीरसागर , अभिजित कांबळे, विशाल डोंगरे, अभिषेक जगतकर या सात जणांचा समावेश आहे. सर्वाना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :ArrestअटकBeedबीड