शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार ६८ कोटी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:44 IST

२०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतक-यांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांना होणार फायदा : मदत वाटपाची प्रक्रिया सुरू

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे. पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.दोन वर्षापूर्वी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. शेतकºयांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले होते. तसेच शासनाकडे मदतीसाठी मागणी केली होती. मात्र, तब्बल दोन वर्षाने शासनाला ही मदत देण्यासंदर्भांत जाग आल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मदत तात्काळ मिळावी, यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन देखील केले होते.शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने बुधवारी ६८ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश असून, जवळपास ८५ हजार ८७५ शेतकºयांना ही मदत मिळणार आहे. मात्र, दोन वर्षानंतर मदत देण्यात मिळणार असल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही देण्यात येणारी मदत नुकसान झाल्यानंतर लगेचच दिली असती तर, पुढील पेरणीसाठी कर्ज काढण्याची गरजच लागली नसती, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ही आलेली मदत तात्काळ बँक खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी शेतकºयांनी केली.दोन वर्षांनंतर मिळाली मदत२०१६ या वर्षात झालेल्या अतिवृष्टीबाधित शेतकºयांना तब्बल दोन वर्षानंतर मद देण्यात आली आहे.मात्र, ही मदत योग्य वेळेवर दिली असती तर याचा फायदा शेतकºयांना झाला असता.यावर्षी देखील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकºयांची स्थिती वाईट आहे. अनेक ठिकाणी पेरणी झाली नाही.त्यामुळे शासनाच्या वतीने तातडीने शेतकºयांना मदत देणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रीय पोपट हावळे यांनी दिली.८५ हजार ८७५ शेतकºयांना लाभ२०१६ मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे करण्यात आले होते. त्याद्वारे जिल्ह्यातील ८५ हजार ८७५ शेतकºयांना मदतीचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र