शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवरील हल्लाप्रकरणी ५ वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:22 IST

वृद्ध महिलेवर कत्तीने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोकुळ रामराव कदम रा.केसापुरी ता.माजलगाव यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : वृद्ध महिलेवर कत्तीने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोकुळ रामराव कदम रा.केसापुरी ता.माजलगाव यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी सुनावली.शेलापुरी येथील जनाबाई आश्रुबा नाईकनवरे (६५) या ४ एप्रिल २०१५ रोजी मंगलनाथ मंदिराकडून बायपास रोडने पायी घरी जात होती. त्यावेळी गोकुळ कदम याने मी तुम्हाला सोडतो असे म्हणून त्या वृद्ध महिलेस दुचाकीवर बसवून नेले. घरी गेल्यावर चहा पिल्यानंतर गोकुळने अचानक त्याच्या जवळची कत्ती बाहेर काढून ती ठेवण्यासाठी पिशवीची मागणी सदर महिलेकडे केली. पिशवी घेवुन येताच महिलेच्या मानेवर व जबड्यावर कत्तीने वार केला. यात महिला गंभीर जखमी झाली.याप्रकरणी महिलेने दिलेल्या जबाबावरु न गोकुळविरु द्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होते. तपासानंतर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात ८ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्यावरु न सत्र न्या. अरविंद एस.वाघमारे यांनी आरोपी गोकुळ राम कदम यास दोषी धरु न शिक्षा सुनावली. या प्रकरणी पैरवी अधिकारी जालिंदर वाव्हळकर, सरकारी वकील अ‍ॅड. अजय तांदळे यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय