शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा शॉक; सोलार पंपासाठी पैसे भरूनही ४०५५ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:59 IST

१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे

ठळक मुद्देलाॅकडाऊन व इतर कारणे सांगत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळमहावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

बीड : शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे, राज्य शासनाची पारंपरिक  पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात आली होती; परंतु बीड जिल्ह्यात याचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. ७ हजार २३५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पैसे भरूनही अद्याप ४ हजार ५५ शेतकरी यापासून वंचित आहेत. महावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने कामे रखडली१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे; परंतु या कंपन्यांना कसलेच उद्दिष्ट दिलेले नाही. या कपंन्यांवर महावितरणचे नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असतानाही वरिष्ठांकडू ते निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सोलार पंप योजनेंतर्गत आतापर्यंत ७२३५ अर्ज आले आहेत. त्यापैकी १९७ विविध त्रुटींमुळे रद्द केले आहेत. २९८३ पंपांचे काम पूर्ण झालेले आहे. राहिलेले पंप बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.  लॉकडाऊन व इतर अडचणींमुळे ते बसविण्यास वेळ लागला. १३ कंपन्या हे काम करीत आहेत.  -रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, महावितरण, बीड

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती