शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

५१ फुटी प्रतिकात्मक रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 23:40 IST

येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला.

ठळक मुद्देखंडेश्वरी नवरात्रोत्सव : १५० ते ३०० फुटांपर्यंत उंच विविध तेजोमय रंगाची उधळण

बीड : येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला.२९ सप्टेंबरला घटस्थापनेने शहराची ग्रामदेवता श्री खंडेश्वरी देवी संस्थानच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला. तीन दिवसीय नवचंडी यागाची सोमवारी सांगता झाली. मंगळवारी पहाटे ४ वाजता ब्रह्ममुहुर्तावर विजयादश्मीची महापूजा झाली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजाता सीमोल्लंघन, आतषबाजी आणि रावण दहनाचा कार्यक्रम झाला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता व नंतर मातेची महापूजा अभिषेक, महाआरती हे कार्यक्रम होणार आहेत.आतषबाजीचा थाटग्रीन फटाक्यांची संकल्पना लक्षात घेत यावर्षी बीडकरांना नेहमीपेक्षा आगळीवेगळी आतिषबाजी पहायला मिळाली. आकाशात १५० ते ३०० फुटांपर्यंत उंच विविध तेजोमय रंगाची उधळण करणारी आतषबाजी लक्षवेधी ठरली.मोर पिसाऱ्याप्रमाणे दिसणारे रंग, शिटीचा ध्वनी ऐकवित विविध रंगातील इलेक्ट्रीक कोल्ड फटाके आनंदाची उधळण करत होते.लोखंडी अ‍ॅँगलचा वापर करुन रावण प्रतिकृती तयार करण्यात आली. यात कपडे, पोते, कडबा, शोभेची दारु व इतर साहित्याचा वापर करण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडDasaraदसराReligious programmeधार्मिक कार्यक्रम