शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत रिक्षा-जीप अपघातात १६ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:25 IST

आठवडी बाजाराला निघालेल्या अ‍ॅपेरिक्षाची समोरुन येणाºया जीपला धडक बसली. यामध्ये जवळपास १६ प्रवाशी जखमी झाले. यात ८ प्रवाशी गंभीर आहेत. सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना गेवराई उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाईप कारखान्याजवळ घडली. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

गेवराई : आठवडी बाजाराला निघालेल्या अ‍ॅपेरिक्षाची समोरुन येणाºया जीपला धडक बसली. यामध्ये जवळपास १६ प्रवाशी जखमी झाले. यात ८ प्रवाशी गंभीर आहेत. सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना गेवराई उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाईप कारखान्याजवळ घडली. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथील नागेश समगे हा रिक्षा (एमएच २३ एन १७०९) हा चालवत होता. गेवराई येथील आठवडी बाजारासाठी निघालेले प्रवासी या रिक्षामध्ये बसलेले होते. राष्ट्रीय महामार्गावरील पाईप कारखान्यासमोर बीड येथून औरंगाबादकडे जात असलेल्या जीपचा [एमएच २६ एल २३९२] ओव्हरटेक करताना रिक्षासोबत अपघात झाला. दोन्ही वाहनातील १६ प्रवाशी जखमी झाले असून ८ प्रवाशी गंभीर आहेत.

दरम्यान गंभीर प्रवाशांना येथील उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. ८ जणांवर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसून जीप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अपघातातील जखमीजनाबाई औटी [६५, रा. साष्ट पिंपळगाव ता. अंबड], अण्णासाहेब गायकवाड [७५, किनगाव] कौशालाबाई गायकवाड [किनगाव], माया वाघमारे [५०, कोल्हेर], कचरु शिंदे, [७५, किनगाव], कस्तुराबाई चाळक [४५, किनगाव], हरीभाऊ गव्हाणे [५५, कोल्हेर], मिना वाघमारे, रमा गायकवाड, करण भोले, अनिता भोले, आशाबाई शिंदे, अनिता भोले, शिवराम भिसे [६५], नंदिनी गायकवाड [१२] यांचा जखमीमध्ये समावेश आहे.