शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४४ गावांना मिळणार सामाजिक सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:48 IST

परळी मतदारसंघातील १४४ गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बीड जिल्हा परिषदेने नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, लवकरच सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : परळी विधानसभा मतदार संघासाठी १५ कोटीचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : परळी मतदारसंघातील १४४ गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बीड जिल्हा परिषदेने नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, लवकरच सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या २५१५ कोटी रुपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून हा निधी मंजूर केला. प्रत्येक गावांत सामाजिक सभागृह बांधण्याचा शब्द दिला होता. या शब्दांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील १४४ गावांना ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजनेमधून हा निधी मंजूर केला आहे.परळी तालुक्यातील ८६ गावांना ९ कोटी २० लाख तर मतदारसंघात येणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील ५८ गावांना ५ कोटी ८० लाख असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे.भेदभाव न करता समतोल विकासाचे धोरणपक्षीय भेदभाव न करता मतदारसंघातील प्रत्येक गांवचा समतोल विकास करण्यात येईल, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी गावांना मंजूर केला, असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावोगावी अनेक कामे सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागात सामाजिक सभागृहाची गरज होती आणि हीच गरज ओळखून त्यांनी हा निधी उपलब्ध दिला आहे.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे