शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक अधिकाऱ्यांच्या संपामुळे १२०० कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:46 IST

अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी येथील एसबीआयच्या मुख्य शाखेसमोर बॅँक अधिकाºयांनी निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी येथील एसबीआयच्या मुख्य शाखेसमोर बॅँक अधिकाºयांनी निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या.प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी, वेतनश्रेणींची पुनर्रचना, काम आणि जीवनाचा ताळमेळ बसवावा, ५ दिवसांचा आठवडा, कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत अद्ययावत सुधारणांसह निर्णय घ्यावा, अनुत्पादीक बाबींवरील थकित कर्ज वसुली, जुनी पेन्श्न तसेच इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय अधिकारी महासंघाच्या वतीने २१ डिसेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला होता.या संपात जिल्ह्यातील विविध बारा राष्टÑीयकृत बॅँकांमधील १६० अधिकाºयांनी सहभाग नोंदविला. अधिकारी संपावर गेल्याने बॅँकांतील कामकाज अशक्य असल्याने बॅँक काउन्टर बंद होते. त्यामुळे गुरुवारी बॅँकांचे व्यवहार ठप्प झाले होते.सकाळी जालना रोडवरील एसबीआयच्या मुख्य शाखेसमोर बॅँक अधिकाºयांनी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात आॅफीसर संघटनेचे एसबीआयचे विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बॅँक आॅफ इंडियाचे कृष्ण मुरारी, युनियन बॅँकेचे सैनी, युको बॅँकेचे सुधीरकुमार, सिंडीकेट बॅँकेचे संदीपकुमार तसेच दिनेश भगुरकर, महेंद्र वाघमारे, धनंजय कार्लेकर, अलोककुमार जैस्वाल, विकास केदार, सुधीर टेंभुर्णे, अमोल गायके, प्रवीण गरुड, मल्हार हाके, गुणवंत मदने, हनुमंत ठोंबरे, सचिन पवार, मारू, नारायण गरंडवाल यांच्यासह विविध बॅँकांचे अधिकारी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रEmployeeकर्मचारीStrikeसंप