शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
2
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
7
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
8
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
9
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
10
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
11
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
13
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
14
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
15
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
16
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
17
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
18
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

​YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 15:37 IST

दाढी करण्यापूर्वी लिंबूचा वापर केल्यास आपली त्वचा मुलायम होऊन कायम तरुण दिसू लागते. विशेष म्हणजे लिंबूचा वापर सेलिब्रिटीही करताना दिसतात.

वारंवार दाढी केल्याने पुरुषांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. स्किन खडबडीत होऊन चेहऱ्यावर कठोरपणा दिसून येतो. पण दाढी करण्यापूर्वी लिंबूचा वापर केल्यास आपली त्वचा मुलायम होऊन कायम तरुण दिसू लागते. विशेष म्हणजे लिंबूचा वापर सेलिब्रिटीही करताना दिसतात. * शेविंग करण्याच्या पाच मिनिटांपूर्वी आपल्या गालांना आणि ज्या भागात शेविंग करतो चेहऱ्याच्या त्या भागाला लिंबूचा रस लावा. त्यानंतर हातात थोडे पाणी घेऊन हलक्या हातांनी मालिश करा.* काही मिनिटात तुम्हांला चेहऱ्याची स्किन स्मूथ झालेली वाटेल. त्यापूर्वी चेहºयाला साध्या पाण्याने विना साबणाने धुऊन घ्या. काळजी घ्या चेहऱ्याला टॉवेल किंवा कोणत्याही कापडाने जोरात पुसू नका.* आता शेविंग करा. शेविंग करताना योग्य दिशेने केली पाहिजे. स्किनला जास्त जोरात रगडून शेविंग करू नका. तुम्हांला लक्षात येईल की लिंबूचा वापर केल्याने तुमची स्किन खूप स्मूथ होईल.* प्रत्येकवेळी तुम्ही शेविंग करण्यापूर्वी हा उपाय करू शकतात. यामुळे तुमचा चेहरा खडबडीत किंवा रफ होत नाही.Also Read : ​​शेविंग करण्याअगोदर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होणार नुकसान !