शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

​जागतिक आरोग्य संघटना म्हणते, बिनधास्त कॉफी प्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 22:56 IST

जागतिक आरोग्य संघटनेने कॉफीला कॅन्सरसाठी कारणीभूत पदार्थांच्या यादीमधून तिला वगळले

अलिक डच्या काळात कॉफीचे अनेक लाभ विविध संशोधनांतून समोर आले आहेत. ‘सीएनएक्स’ने देखील तुम्हाला यापूर्वी सांगितले आहे की, दोन कप अधिक कॉफी पिणाऱ्या लोकांचे लिव्हर (यकृत) खराब होण्याची शक्यता ४४ टक्क्यांनी कमी असते.परंतु साधारण असा समज अधिक दृढ आहे की, कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. एवढेच कशाला, कॉफीमुळे कॅन्सरदेखील होऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मानायची. अखेर २५ वर्षांनंतर का होईना, जागतिक आरोग्य संघटनेने कॉफीला आरोग्यासाठी लाभदायक म्हटले असून कॅन्सरसाठी कारणीभूत पदार्थांच्या यादीमधून तिला वगळण्यात आले आहे.‘डब्ल्यूएचओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलिजमध्ये सांगण्यात आले की, २३ वैज्ञानिकांच्या पॅनलने एक हजारांपेक्षा जास्त संशोधन-अध्ययनांचा अभ्यास केला असता कॉफीमुळे कॅन्सर होता याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.आता कॉफी पिल्याने जरी थेट कॅन्सर होणार नसला तरी अतिउष्ण पेय पिल्याने होऊ शकतो, असा ‘डब्ल्यूएचओ’ने इशारा दिला आहे. ६५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम पेय पिल्याने एसोफेगिअल कॅन्सर होण्याची शक्यता असते. पेयाचे तापमान आणि कर्करोगाचा संबंध असतो. चीन आणि इराणमध्ये अधिक गरम पेय पिण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तिथे अशा प्रकारचा कॅन्सरही इतर देशांच्या तुलनेत जास्त आढळतो.‘नॅशनल कॉफी असोसिएशन’च्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार, कॉफी बनवताना पाणी 90 ते 96 डिग्री सेल्सियस एवढे तापवावे आणि मग कॉफी सामान्य तापमानापर्यंत थंड झाल्यावरच प्यावी.

via GIPHY

अधिक वाचा :कॉफीमुळे येतो सहजपणाडोळ्याच्या आरोग्यासाठी कॉफी लाभदायक