शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात मॉयश्चरायझर वापरताना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 13:15 IST

हिवाळ्यात त्वचा शुष्क होत असल्याने मॉयश्चरायझर किंवा नाईटक्रीम, कोल्डक्रीम वापरणे अत्यावश्यक असते.

हिवाळ्यात त्वचा शुष्क होत असल्याने मॉयश्चरायझर किंवा नाईटक्रीम, कोल्डक्रीम वापरणे अत्यावश्यक असते. चेहऱ्यासाठीचे मॉयश्चरायझर हे हात-पाय व अंगाला लावण्यासाठीपेक्षा वेगळे असते. तसेच आपल्या त्वचेची गरज व कंडिशनप्रमाणे यात बदल करणे आवश्यक असते. * कोरड्या त्वचेसाठी क्रीम स्वरूपातील व नॉर्मल त्वचेसाठी क्रीम किंवा लोशन स्वरूपातील मॉयश्चरायझर वापरावा.* ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा मुरूम येण्याची सवय आहे अशा व्यक्तींनी तेल नसलेले मॉयश्चरायझर वापरावा.* तरूण मुला-मुलींना कमी तेल असलेले मॉयश्चरायझर उपयुक्त ठरतात. कारण तरूणवयात त्वचेची आर्द्रता टिकवण्याची क्षमता जास्त असते. तिशीच्या पुढच्या व्यक्तींनी जरा जास्त तेल असलेले मॉयश्चरायझर वापरल्यास जास्त फायदा होतो.* मॉयश्चरायझर चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून तर राहतेच, पण त्वचेवर एक संरक्षण कवच तयार होऊन मेकअप करण्यास ती योग्य होते.* मॉयश्चरायझर हा क्रीम, लोशन, द्रव, जेल या स्वरूपात येतो. त्यामध्ये असलेल्या रसायनांवर तो किती घट्ट किंवा पातळ असणार ते अवलंबून असतं.* नारळाचा समावेश असलेलं मॉयश्चरायझर त्वचेसाठी अधिक चांगलं असतं. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या मृदू आणि तरुण बनते. हा तजेला दिवसभर टिकतो.