स्मार्टफोनमधील वेब टूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:51 IST
दैनंदिन उपयोगासाठी स्मार्टफोनमध्ये विविध वेब टूल असतात. आता ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक ...
स्मार्टफोनमधील वेब टूल
दैनंदिन उपयोगासाठी स्मार्टफोनमध्ये विविध वेब टूल असतात. आता ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक आरोग्यदायी वेब टूल बनविले आहे, ज्याद्वारे वापरकर्त्यांचा उच्च रक्तदाब नियंत्रित राहू शकतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या अभ्यासातून समोर आलेली आकडेवारी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिळालेल्या संकेतातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दैनंदिन जीवनात उच्च रक्तदाबाशी निगडित उपचार पद्धतीसोबत हा बदल जाणवल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.