शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तरुण दिसायचंय? 'हे' वापरा आणि सुरुकुतलेल्या त्वचेपासून सुटका मिळवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 15:28 IST

लसणाचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. लसूण आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. लसणाच्या वापरामुळे तुम्ही काही दिवसांतच तरुण दिसू लागता. पाहा काय फायदे आहेत लसणाचे...

आपण लसणाचा वापर जेवणात करतो. हे आरोग्यदायी लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच लसणाचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. लसूण आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त हे मुरूमं, सुरकुत्या, ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. लसणाचा वापर कसा करावा जाणून घेऊ या.

वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठीएक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा. त्यात लसणाची एक पाकळी टाका. हे मिश्रण प्या. सरत्या वयाचे लक्षणे दिसण्याची कमी होतील.

ब्लॅक हेड्स कमी करतया साठी १/२ टोमॅटो आणि २ लसणाच्या पाकळ्या घेऊन त्यांना एकत्र मॅश करा. त्याची पेस्ट बनवा. ही बनवण्यासाठी आपण ग्राईंडरचा वापर देखील करू शकता. ही पेस्ट ब्लॅक हेड्सवर लावा. तसेच ही पेस्ट आपण संपूर्ण चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावा आणि १० ते १५ मिनिटानंतर धुवून घ्या .ही पेस्ट नियमितपणे लावल्याने हे ब्लॅक हेड्स कमी होतात. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची उघडलेली छिद्र बंद करतं.

मुरूम दूर करण्यासाठी १ चमचा दही आणि ४ लसणाच्या पाकळ्या घेऊन एकत्र करा. त्वचेवर लावा आणि काहीवेळ मालिश करा. काही वेळ हा पॅक तसाच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून किमान दोनदा असं करा. या मुळे त्वचेतील मृत त्वचा निघून जाते तसेच त्वचा मऊ होते.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य