शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Video : डार्क सर्कल हटविण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 12:11 IST

आपणही या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांनी ही समस्या दूर करु शकतात.

-रवींद्र मोरे डोळ्याखाली डार्क सर्कलची समस्या बहुतांश लोकांना प्रभावित करते. विशेष म्हणजे या समस्येने महिला आणि पुरुष दोघेही त्रस्त होऊ शकतात. डोळ्याच्या भोवतालची त्वचा बरीच नाजूक असते आणि चेहऱ्याच्या इतर भागाच्या तुलनेने पातळदेखील असते, यामुळे या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. डार्क सर्कलमुळे साहजिकच आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खालावते. म्हणून प्रत्येक  सेलिब्रिटी डार्क सर्कल होऊ नयेत म्हणून काही घरगुती उपाय करतात. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या घरगुती उपायांनी ही समस्या दूर करु शकतात. * ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते  डार्क सर्कल कमी वयातही होऊ शकतात. विशेषतः अनुवांशिकता आणि थकवा यामुळे ही समस्या उद्भवते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे पोषणयुक्त आणि संतुलित आहार घेणे होय. त्यात ताजे फळ, दही आणि अंकुरित कडधान्ये, स्किम्ड मिल्क, घरगुती पनीर, दाळ आदींचा समावेश असावा.  * नियमित व्यायाम  नियमित व्यायाम आणि दिर्घ श्वासाने रक्ताभिसरण प्रक्रिया उत्कृष्ट राहते, शिवाय आॅक्सिजनचा पुरवठा मुबलक होईल आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होईल.  * पुरेशी झोप  रात्री कमीत कमी ७ तास झोपणे आणि दरदिवशी किमान २० मिनीटापर्यंत ध्यानधारणा करणे किंवा सौम्य आणि मधुर संगीत ऐकणे आदी उपायदेखील ही समस्या दूर होण्यास मदत करतात.  * अंडर आय क्रीम  डार्क सर्कलच्या ठिकाणी बदामयुक्त अंडर आय क्रीम लावावी. यामुळे आपल्या त्वचेला पोषण तर मिळेलच शिवाय तेथील रंगदेखील उजाळेल.  * काकळीचा रस या ठिकाणी नियमित काकळीचा रस लावावा. १५ मिनिटानंतर साध्या पाण्याने धुवावे. काकळीतील पोषक तत्त्वांमुळे ही समस्या दूर होण्यास मदत होईल.  * बटाटा आणि काकळीचा प्रयोग डार्क सर्कल बरोबर डोळ्यांच्या भोवताली सूजदेखील असेल तर समप्रमाणात बटाटा आणि काकळीचा रस लावावे.   * काकळी आणि लिंबू याठिकाणी काकळी आणि लिंबूचा रस समप्रमाणात घेऊन एकत्र करावे आणि नियमित लावावे. १५ मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.   * ग्रीन टी-बॅगग्रीन टी-बॅगमध्ये अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट असल्याने डोळ्यांच्या खाली लावल्याने डार्क सर्कल दूर होण्यास मदत होते. * संत्रीचा रस संत्रीचा रस आणि ग्लिसरीनच्या मिश्रणाला २० मिनिटापर्यंत आठवड्यातून तीन वेळेस लावावे. यामुळेही डार्क सर्कल दूर होतात.  Also Read : ​डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या