शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर केसांसाठी तेलाऐवजी हे वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 18:07 IST

विशेष समारंभप्रसंगी आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र आपण कसे दिसणार हे बहुतांश आपल्या केसांवर अवलंबून असते.

विशेष समारंभप्रसंगी आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र आपण कसे दिसणार हे बहुतांश आपल्या केसांवर अवलंबून असते. त्यामुळे केसांच्या सौंदर्यासाठी आपण बऱ्याचदा महागडी उत्पादनेदेखील वापरतो. पण याऐवजी आपण घरगुती काही उपाय केल्यास आपल्या शुष्क केसांना अधिक सुंदर व मुलायम बनवू शकाल. दूध आणि ओट्सकेसांच्या सौंदयार्साठी केस निरोगी असणे गरजेचे आहे. केसांना दूध आणि ओट्स लावल्याने केस निरोगी होतात. केस जर फुटले असतील किंवा तुटत असतील तर दूध आणि ओट्सची पेस्ट चांगली काम करते. भांगामध्ये ही पेस्ट लावा आणि ३० मिनिटांनंतर गरम पाणी आणि मऊ शॅम्पूने धुवा. दही आणि अंडकेस मऊ हवे असल्यास एका अंड्याच्या पांढºया भागात २ चमचे दही घालून केसांना लावा, असे केल्याने केसातील कोंडा कमी होण्यासाठी मदत होते शिवाय केस मऊ होतात.  मध आणि केळ केसांची चमक वाढविण्यासाठी आणि निरोगी होण्यासाठी मध आणि केळीचा वापर करू शकता. केळाची पेस्ट बनवून त्यामध्ये एक चमचा मध घाला. या पेस्टला केसांवर लावा आणि ३० ते ४० मिनिटानंतर मऊ शॅम्पूने धुवा. याने तुमचे केस चमकदार आणि निरोगी होतील. कांदा केसांची गळती थांबवायची असेल तर कांद्याचा वापर करु शकता. कांद्याचा रस काढून केसांना लावल्याने सर्व समस्या दूर होतात. कांद्याचा रस केसांच्या मुळाला लावून २ तासानंतर धूवून टाका. यामुळे केस गळती तर थांबेलच शिवाय त्यांची वाढही  चांगल्याप्रकारे होईल.