शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'हे' गैरसमज आधीच माहिती असतील तर केसांच्या समस्या वेळीच टाळता येतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 14:27 IST

सगळ्यांनाच असं वाटत असत की आपले केस सुंदर आणि दाट असावेत.

सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपले केस सुंदर आणि दाट असावेत. आपले चांगले केस आपलं व्यक्तीमत्व प्रभावी बनवत असतात.  केसांची काळजी घेण्यासाठी वर्षानुवर्ष लोक प्रयत्न करत आले आहेत. केसांमध्ये कोंडा असेल तर तेल लावा आणि ताण-तणाव असेल तर केस पांढरे होतात असे अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्यामुळे तुमचे केस वयाआधीच पांढरे दिसू लागतात आणि गळू लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस खुप खराब होत असतात.

(Image Credit : jrsnider.com)

केस कापल्याने वाढतात

हेअरकट केल्यामुळे केस वाढतात. हे खरं असलं तर आपण फक्त चांगली वाढ होण्यासाठी केस कापत असू तर हा एक मोठा गैरसमज आहे. केस कापल्यामुळे फक्त डॅमेज आणि फाटे फुटलेले केस रिपेअर होण्यास मदत होते. तसंच केसांची वाढ होणे हे केसांच्या मुळांवर अवलंबून असते. 

रोज शॅम्पूने केस धुतले पाहिजेत

(image credit- medical news today)

केसांना रोज शॅम्पू लावल्याने केस चांगले राहतात. हा मोठा गैरसमज आहे.  शॅम्पुमध्ये केमिकल्स असतात. आणि केमिकल्सच्या वापरामुळे केसांचे नैसर्गीक तेल निघण्याची शक्यता  असते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवायला हवेत. रोज शॅम्पूचा वापर केल्याने केसांची चमक सुद्धा कमी होऊ शकते. शॅम्पू हा पूर्ण केसांना न लावता फक्त स्काल्पला लावावा. 

तणावामुळे केस पांढरे होतात

ताण-ताणाव घेतल्यामुळे केस पांढरे होतात कारण मॅलानीन पिगमेंट संपल्यामुळे केसांना आवश्यक असलेले घटक मिळत नाहीत. त्यामुळे केस पांढरे होतात. मॅलानीन पिगमेंट योग्य प्रमाणात असेल तर केस काळे राहतात. ( हे पण वाचा-कमी वयातच त्वचेवर आलेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हे' फेशियल ठरेल इफेक्टिव्ह)

कोंडा म्हणजे कोरडे केस

(image credit-women fitness)

जर तुमच्या स्काल्पवर कोंडा झाला असेल तर याचा अर्थ असा नाही  की  तुमच्या केसांची त्वचा शुष्क आणि कोरडी आहे. केसांवर इन्फेक्शन किंवा कोंडा यीस्टमुळे होत असतो आणि हे फक्त तेल लावलेल्या केसांवरच होत असते. त्यामुळे कोंडा झाला तर केस कोरडे आहेत असं समजू नका. ( हे पण वाचा-कोणत्याही प्रकारच्या त्वचेवरून काळपटपणा आणि पिंपल्स होतील दूर, पुदीन्याचा 'असा' करा वापर!)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स