शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि स्टायलिश दिसण्यासाठी खास 'या' टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 16:00 IST

प्रत्येकाला ऑफिसमध्ये किंवा कामानिमित्ताने कुठेही बाहेर जायचं असल्याल खूप आकर्षक आणि प्रेजेन्टेबल दिसायच असतं.  

( image credit-extrapetite)

प्रत्येकाला ऑफिसमध्ये किंवा कामानिमित्ताने कुठेही बाहेर जायचं असल्यास खूप आकर्षक आणि प्रेजेन्टेबल दिसायच असतं.  कारण सध्याच्या काळात तरूण मुला मुलींसोबतच मध्यम वयाचे लोकं आपल्या  आरोग्याबद्दल आणि राहणीमानाबद्दल जागरूक दिसून येतात. त्यानुसार त्यांचे कपडे तसंच हेअरस्टाईल असते . जर तुम्हाला सुद्धा ऑफिसला जात असतान प्रेजेन्टेबल आणि प्रोफेशनल दिसायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्या टीप्सचा वापर तुम्ही रोजच्या जगण्यात केला तर साध्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टायलिश दिसू शकता.

(image credit- viva glam magazine)

जर तुम्हाला ऑफिसमध्ये जिन्स घालण्यासाठी परवानगी असेल  तर तुम्हा पांढरा रंग असलेला शर्ट आणि काळ्या रंगाचा ब्लेजर घालू शकता. त्याचसोबत जर तुम्ही हाय हिल्सच्या चपला घातल्या तर तुम्ही स्टायलिश आणि प्रोफेशनल दिसाल.( हे पण वाचा-नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा)

(image credit- firstceryparanting)

प्लेन टॉप घातला असेल तर तुम्ही प्लाजो  घालू शकता.  तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काळ्या आणि पांढरा रंग असलेल्या स्ट्राईपवाल्या प्लाजो घातल्या तर लूक चांगला येईल.  तसंच त्यावर प्रिंटेड टॉप घालू शकता. 

जर तुम्हाला प्रोफेशनल लुक आवडत असेल तर  व्हाईट शर्टसोबत काळ्या रंगाची पॅण्ट घालू शकता. कारण ही फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. जर तुम्हाला  काही ट्रेडिशनल लुक करायचा असेल तर मोठी कुर्ती आणि सिगारेड पॅण्ट घालू शकता कारण सध्याच्या काळात  सिगारेट पॅण्टचा खूप क्रेज आहे. ( हे पण वाचा-घरच्या घरी केस स्ट्रेट करण्याच्या सोप्या टिप्स, पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज! )

तुम्ही  ब्लेजर, शर्टच्या सोबत पेंसिल स्कर्ट  सुद्धा घालू शकता किंवा  प्लेट्स स्कर्टमुळे सुद्धा चांगला लूक येईल.कपडे खरेदी करत असताना या गोष्टीं लक्षात ठेवा की  तुमच्या बॉडी लॅन्गवेजला सुड करेल अशीच ड्रेसिंग करा. कोणत्याही पोस्टरवरच्या मॉडेलला पाहून तसे कपडे अजिबात घेऊ नका. पर्सनॅलिटी आणि तुमच्या कामाचे स्वरूप म्हणजेच तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करता किंवा फिल्ड वर्क करता हे पाहूनच मग कपडे घ्या.

टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स