शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

काही प्रसाधने असे असतात की,त्यांचा सतत वापर करणे धोक्याचे ठरते.

बहुतांश महिला-तरुणी सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात.एखाद्या कार्यक्रमप्रसंगी मेकअप करण्यासाठी प्रसाधनांचा वापर ठिक आहे, मात्र रोजच वापर करत असाल तर मात्र त्वचा आणि केसांवर याचा दुष्परिणाम जाणवू लागतो.काही प्रसाधने असे असतात की,त्यांचा सतत वापर करणे धोक्याचे ठरते.  * ब-याचदा केस धुवायला वेळ मिळत नाही म्हणून ड्राय शॅम्पू वापरला जातो.मात्र याचा अतिवापर केसांना रुक्ष आणि कमजोर बनवू शकतो.याने केस गळतीही होते शिवाय केसांची गुणवत्ताही घटते.* डिप कंडिशनरच्या अतिवापराचाही केसांवर दुष्परिणाम होतो.डिप कंडिशनरने केस जरी सुंदर दिसतात मात्र याचा अतिवापर केसांना रुक्ष करू शकतं आणि याने डोक्याच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच स्तरदेखील प्रभावित होतं.   * बरेचजण फाटलेल्या ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मेडिकेटेड लिप बाम वापरतात, मात्र सततच्या वापराने ओठांची स्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडू शकते.* मेकअप करण्या-यांना हा प्रॉडक्ट वापरणे अत्यंत आवडतो कारण याने त्वचेवरील सर्व डाग लपून जातात.जर आपल्या प्रायमरमध्ये सिलिकॉन आहे आपण हे रोज वापरत असाल तर याने त्वचेवरील छिद्र बंद होऊ शकतात.ज्यामुळे त्वचा खरखरीत आणि वाईट दिसू लागते.* रोज डोळ्यांना मस्करा लावल्यानेही दुष्परिणाम होतो.मस्करा लावल्याने डोळे मोठे आणि आकर्षक दिसतात.परंतू दररोज वाटरप्रूफ मस्करा वापरल्याने लॅशेज वाळू लागतात.म्हणून हे दररोज वापरणे टाळावे.