शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Smart Tips : टक्कल पडलीय? निराश होऊ नका, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास दिसाल स्मार्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

आपणही या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे टक्कल असूनही आपण स्मार्ट दिसू शकता.

आपल्या डोक्यावर केस नसतील आणि आपणास टक्कल पडली असेल तर निराशा तर होईलच. बऱ्याचदा अशा लोकांना टिकेला सामारे जावे लागते. त्यांच्यावर हास्यापद जोक देखील केले जातात. काही लोक यांपासून सुटका मिळण्यासाठी लाखो रुपये खर्च हेअर ट्रांसप्लांटदेखील करतात. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे टक्कल असूनही आपण स्मार्ट दिसू शकता. नेहमी आपल्या वेगवेगळ्या आणि आकर्षक हेअर स्टाइलने ओळखले जाणाऱ्या सेलिब्रिटींची बऱ्याच चित्रपटांमध्ये टक्कल दिसते. त्यांचा हा लूक खरच आगळावेगळा व आकर्षक वाटतो. * कसे दिसाल स्मार्ट * केस काही लोकांसाठी टक्कल ही एक फॅशन स्टेटमेंट बनली आहे. जे लोक फॅशनसाठी टक्कल ठेवतात ते नियमित डोक्यावर उगणाऱ्या केसांना ट्रिमिंग करुन घेतात. शिवाय डोक्यावरील त्वचा कोरडी झाल्यानंतर मॉइश्चरायजर किंवा तेल लावतात. काही जण तर सनस्क्रीमदेखील लावतात.  * दाढीडोक्यावर केसांचे प्रमाण कमी असेल तर आपल्या दाढीवर लक्ष द्यावे. अशा लोकांनी जर फ्रेंच बियर्ड किंवा लहान दाढी, जी ओठांच्या खाली तुरडक ठेवली जाते, यामुळे आपण स्टायलिश आणि आकर्षक दिसू शकता. शक्यतो संपूर्ण क्लिन शेव करु नये. * व्यक्तिमत्त्वटक्कलच्या समस्येने त्रस्त असलेले लोकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष दिल्यास आपण खूपच स्टायलिश दिसू शकता. यासाठी मात्र आपणास जिम जाऊन थोडे पिळदार शरीर बनवावे लागेल. डॅशिंग पर्सनॅलिटी आणि पिळदार शरीरयष्टी असेल तर आपल्याकडे लोक नक्कीच पलटून पाहतील.  * टॅटू सध्या स्टायलिश दिसण्यासाठी बहुतेकजण टॅटू बनवितात. ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत अशा लोकांनी जर छातीवर टॅटू बनविला तर त्यांचा लूक रफ अ‍ॅण्ड टफ दिसू शकतो ज्या कारणाने ते अजून स्मार्ट दिसतील.  * कपडे  टक्कल असलेल्या लोकांनी नेहमी फिटिंगचेच कपडे परिधान करावे. आक र्षक दिसण्यासाठी त्यांनी आपल्या कपड्यांकडे विशेष लक्ष द्यावे. अशा लोकांना जास्त टाइट आणि जास्त लूज असे कपडे परिधान करु नये.