शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

ज्यांचे शरीर फिट असते त्यांना कोणत्याही प्रकारचे कपडे छान वाटतात, मात्र ज्यांची शरीरयष्टी सळपातड असते ते नेहमी बेस्ट स्टाइल टिप्सच्या शोधात असता. कारण त्यांना बरेच कपडे सूट करत नाहीत

 ज्यांचे शरीर फिट असते त्यांना कोणत्याही प्रकारचे कपडे छान वाटतात, मात्र ज्यांची शरीरयष्टी सळपातड असते ते नेहमी बेस्ट स्टाइल टिप्सच्या शोधात असता. कारण त्यांना बरेच कपडे सूट करत नाहीत.  आज आम्ही आपणास सांगणार आहोत की, कशा प्रकारचे कपडे तुमच्यावर चांगले दिसतील. जाणून घ्या सळपातळ मुली कशाप्रकारे स्टायलिश दिसतील. असेच कपडे शोधा जे तुम्हाला शोभून दिसतील. असा ड्रेस ज्यात जास्त कपडा असेल. तुम्ही अशा कपड्यामध्ये तुमचे दिसणेच बंद होईल. साधे आणि आणि व्यवस्थित कपडे तुमला शोभून दिसतील.* आपल्या सडपातळ शरीराला लपविण्यासाठी मोठ्या आकाराचे कपडे घालू नका. तुम्ही तुमच्या मोठ्या भावंडांकडून मागून कपडे घातले आहे, असे इतरांना वाटू नये.* तुम्हाला परफेक्ट फिट कपडे शाधण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल. त्यासाठी तुम्ही तुमचे कपडे शिवून त्याला फिट करुन तेच घालू शकता.* तुमच्यासाठी स्किनी जीन्स योग्य ठरेल. पण, लक्षात ठेवा की, तुम्ही अल्ट्रा स्किनी जीन्स विकत घेऊ नका. तुम्ही बूटलेग स्टाइलची जीन्स देखील घालू शकता. तुम्ही बॉयफ्रेंड कट पासून लांबच रहा.* असे कपडे परिधान करा जे तुम्हाला काही कर्व्स देखील देतील. जसे की तुम्ही पेप्लूम टॉप्स घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला योग्य शेप मिळेल. तुम्ही फ्रिल्स देखील घालू शकता.