शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

काजळ लावताना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 18:39 IST

लावलेले काजळ जास्तकाळ टिकत नाही आणि ३-४ तासांनंतर डोळ्यांच्या भोवताली पसरते.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी डोळे आकर्षक असणे गरजेचे असते. त्यासाठी बहुतेक तरुणी डोळ्यांना काजळ व आयलायनर लावतात. मात्र, बऱ्याचदा लावलेले काजळ जास्तकाळ टिकत नाही आणि ३-४ तासांनंतर डोळ्यांच्या भोवताली पसरते. यामुळे सौदर्य खुलण्या ऐवजी खराब दिसते. हे काजळ स्प्रेड होऊ नये म्हणून चांगल्या दर्जाचे काजळ वापरणे खूप आवश्यक असते. शिवाय काजळ लावताना काही काळजी घेणेही गरजेचे असते. यासाठी आम्ही आपणास काही खास टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास काजळ व्यवस्थित टिकण्यास मदत होईल. * डोळ्यांचा खालचा भाग स्वच्छ व कोरडा करुन काजळ लावा. शिवाय तेथील आॅईल ग्लँड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही ही काळजी घ्या. यासाठी चेहरा स्वच्छ धुवून तो कोरडा करा. यानंतरच डोळ्यांना काजळ लावा.* डोळ्यांभोवतालचा ओलावा दूर करण्यासाठी पापण्यांवर व डोळ्यांच्या दोन्ही कडांना पावडर लावूनच काजळ लावा. यामुळे काजळ पसरणार नाही. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसून घ्या.* डोळ्यांच्या आतील भागात ओलसरपणा जास्त असतो. त्यामुळे आतील भागात काजळ पसरण्याची भीती जास्त असते. * बऱ्याचजणांच्या डोळ्यांना पापण्यांजवळ तेलकटपणा असतो. यामुळे डोळे निस्तेज दिसण्याची शक्यता असते. जर तुमच्या पापण्यांजवळ तेल असेल तर कापसाच्या बोळाने ते नियमित टीपा.* काजळ लावताना चांगल्या दर्जाचेच लावा. हलक्या दर्जाचे काजळ वापरले तर डोळ्यांना इजा होण्याची, खाज येण्याची शक्यता अधिक असते. शिवाय डोळ्यांवर जाडसर आयलायनर लावयचे झाल्यास  स्मज-फ्री काजळ पेन्सिल वापरा.