शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

Shocking : सनी लिओनीचे डाय-हार्ड फॅन असाल तर कदापी पाहू नका हा व्हिडिओ, बसेल जोराचा धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 18:30 IST

जर आपण सनी लिओनीचे फॅन असाल तर हा व्हिडिओ पाहू नये. इन्स्टाग्रावर हा व्हिडिओ सनीने शेअर केला असून त्यात ती आपल्या चेहऱ्याची त्वचा काढताना दिसत आहे

सनी लिओनीचे फॅन्स तिच्या आगामी प्रोजेक्टच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनीने या प्रोजेक्टच्या बाबतीत लोकांमध्ये उत्सुकता वाढविण्याचे काम केले आहे. त्यातच नुकताच तिने एक व्हिडिओ जाहिर केला असून तो व्हिडिओ पाहून तिच्या डाय-हार्ड फॅन्सला मोठा धक्काच बसू शकतो. यासाठी जर आपण सनी लिओनीचे फॅन असाल तर हा व्हिडिओ पाहू नये. इन्स्टाग्रावर हा व्हिडिओ सनीने शेअर केला असून त्यात ती आपल्या चेहऱ्याची त्वचा काढताना दिसत आहे. सनी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेते आहे. हा मेकअप करायला कधी कधी चार ते पाच तास तर अगदी कधी बारा ताससुद्धा लागू शकतात. तेव्हा जाऊन हा मेकअप होतो. सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले तर तिला नेहमीच काही तरी चॅलेजिंग करायला आवडते. तसेच ती आपल्या कामासाठी किती ही वेळ द्यायला तयार असते. त्यामुळे आज सनी अनेक निर्मांत्यांची फेव्हरेट बनली आहे. खरे तर, प्रोस्थेटिक किटसोबत मस्ती करताना सनीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती खूप घाबरलेल्या अवस्थेत स्वत:च्या गालावरील त्वचा काढताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने असे लिहिले आहे की, ‘मला असे करताना खूप आनंद मिळला..’ वेगाने व्हायरल होण्याऱ्या या व्हिडिओला ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. गेल्या आठवड्यात सनीने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले होते, जे खूप वेगाने व्हायरल झाले होते. त्यात तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. मास्कसोबतही तिने अन्य एक फोटोदेखील शेअर केला होता, ज्यात ती ओळखली जात नव्हती. भलेही सनी या प्रोजेक्टबाबत काहीही सांगण्यास तयार नसेल मात्र असे वाटते की, हॉररविषयी काहीतरी असेल. याबाबत तिने फक्त एवढेच सांगितले आहे की, ‘आता मी या प्रोजेक्टवर काम करीत असून ज्याची माहिती अजून सार्वजनिक झालेली नाही. याबाबत जाणून घेण्यासाठी मात्र आपणास वाट पाहावी लागेल. मी आता स्वत:चे कॉस्मेटिक ब्रँड स्टारस्ट्रक सुरु करणार असून त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे.’