शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

​‘इअर कफ्स’ देतील वेगळेपणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:25 IST

फॅशनच्या जगात स्टायलिश राहायला कुणाला आवडणार नाही. यासाठीच मार्केटमध्ये विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज पाहावयास मिळतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘इअर कफ्स’ होय.

-रवीन्द्र मोरे फॅशनच्या जगात स्टायलिश राहायला कुणाला आवडणार नाही. यासाठीच मार्केटमध्ये विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज पाहावयास मिळतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘इअर कफ्स’ होय. म्हणून कुठल्याही समारंभात तुम्हाला गर्दीपासून वेगळे दिसायचे असेल तर तुमच्या कलेक्शनमध्ये इअर कफ्स असायलाच हवे. यासाठी आम्ही आपणास हटके दिसण्यासाठी खास इअर कफ्सच्या प्रकारांविषयी माहिती देत आहोत. * मल्टी कलर्ड - आपल्या बेसिक व्हाईट शर्ट आणि जीन्सवर सुंदर दिसण्यासाठी चांदीचा मुलामा दिलेले मल्टी कलर्ड इअर कफ्सची निवड करु शकता. दुर्मिळ, ट्रायबल अशा या इअर कफमध्ये ब्राईट रंगदेखील असून, यांच्या साह्याने आपल्या लूकला हटके बनवू शकता.  * डायमंड टच - काही इअर कफ्सना डायमंड चिपकवून तयार केले जातात, शिवाय यांनाच काठावरुन कट देण्यात येतो. यामुळे अत्यंत क्लासी दिसणारे हे इअर कफ्स अनारकली किंवा साडीवर घातल्यास पारंपारिक व कंटेम्पररी असा लूक तुम्हाला मिळेल. * गोल्ड विंग -  शोल्डर जॅकेट व चिनोजवर गोल्ड विंग इअर कफ्स घालून तुमचा लूक शार्प आणि क्रिस्प बनवू शकता. हे कफ्स सशक्त आणि बोल्ड असण्याचे प्रतिक मानले जातात.* गोल्ड लीफ - मॅक्सी ड्रेस, आॅफ शोल्डर गाऊन किंवा लहंगा अशा कुठल्याही पेहरावावर सूट होण्यासाठी हे गोल्ड लीफ इअर कफ्स मोठ्या आकाराचे पानांच्या डिझाईनचे असून, एक परिपूर्ण अ‍ॅक्सेसरी आहेत. * कलर्ड स्टोन - आकाराने फार मोठे नसणारे हे इअर कफ्स पहिल्यांदाच घालण्यासाठी वापरणाऱ्या प्रत्येकीसाठी उपयोगी आहेत. हे कफ्स डे ड्रेसवर खूपच उठून दिसतात.