शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

आपण यासाठी रिमुव्हर वापरतो, मात्र एखाद्या वेळेस आपण रिमुव्हर विसरतो.पण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या काही गोष्टींद्वारेही आपण नेलपॉलिश रिमुव्ह करु शकतो.

नखांच्या सौंदर्यासाठी नेलपॉलिश खूपच उपयुक्त ठरते. मात्र ब-याचदा काही वेळाने नेलपॉलिश अर्धवट निघते. त्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते. अशावेळी नेलपॉलिश पूर्णपणे काढणेच आवश्यक असते.आपण यासाठी रिमुव्हर वापरतो, मात्र एखाद्या वेळेस आपण रिमुव्हर विसरतो.पण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या काही गोष्टींद्वारेही आपण नेलपॉलिश रिमुव्ह करु शकतो.  * टूथपेस्टनेही नेलपॉलिश काढता येते. त्यासाठी नखांवर टूथपेस्ट लावून एका जुन्या ब्रशच्या मदतीने घासा. रिमुव्हरमध्ये असलेले इथाईल असिटेट टूथपेस्टमध्येही असते. त्यामुळे असे केल्याने तुमच्या नखांवरील नेलपॉलिश निघून जाईल.   * डिओचा वापर नेलपॉलिश काढण्यासाठी होतो. त्यासाठी एका कापसावर स्प्रे करा आणि नखांवरील नेलपेंटवर घासा. त्यामुळे नेलपेंट निघून जाईल. * हेअर स्प्रेदेखील नेलपॉलिश काढण्यासाठी उपयोग होतो. त्यासाठी स्प्रे कापसावर घेऊन नखांवर घासा व नेलपेंट काढा. * हँड सॅनिटायझरला कापसावर घेऊन नखांवर तोपर्यंत घासा जोपर्यंत रंग जात नाही.