शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दारूचे व्यसन कमी करण्यासाठी 'लिव्हर हार्मोन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:28 IST

व्यसन ही अशी गोष्ट आहे जी सुटता सुटत नाही आणि जर दा...

व्यसन ही अशी गोष्ट आहे जी सुटता सुटत नाही आणि जर दारूचे व्यसन असेल तर मग विचारूच नका. विशेष म्हणजे, बर्‍याच जणांना ठाऊक नाही की गोड खाण्याचेसुद्धा व्यसन असते. अनेक आजारांच्या पाठीमागे साखर हेच कारण आहे. परंतु आता अशा हार्मोनचा शोध लागला आहे जो साखर आणि दारूचे व्यसन कमी करू शकतो.आपल्या यकृतामध्ये तयार होणारे हे 'लिव्हर हार्मोन' गोड आणि अल्कोहलची इच्छा कमी करते. टेक्सस साऊथवेस्टर्न मेडिकल विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्हन क्लिवर यांनी माहिती दिली की, 'सस्तन प्राण्यांमध्ये प्रथमच अशा हार्मोनचा शोध लागला आहे जो गोड आणि अल्कोहलवर परिणाम करतो.'एफजीएफ२१ असे या हार्मोनचे नाव असून खाण्यापिण्यातील बदल आणि थंड तापमानामुळे निर्माण होणार्‍या तणावाशी त्यांचा संबंध असतो. त्यांच्या विशेष गुणधर्मांमुळे प्रोटिनचे रुप देऊन लठ्ठपणा आणि टाईप-२ मधुमेहावर उपायकारक औषधे तयार करण्याचे संशोधकांचे प्रयत्न करत आहेत.