शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

गरोदरपणात हटके दिसण्यासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 15:11 IST

महिलांचे सौंदर्य कपड्यांवर अवलंबून असते. सामान्यत: महिला आपल्या आवडीप्रमाणेच कपड्यांची निवड करतात. मात्र, गरोदरपणात कोणते कपडे परिधान करावेत, कोणते करु नयेत ही सर्वात मोठी समस्या महिलांना सतावत असते.

महिलांचे सौंदर्य कपड्यांवर अवलंबून असते. सामान्यत: महिला आपल्या आवडीप्रमाणेच कपड्यांची निवड करतात. मात्र, गरोदरपणात कोणते कपडे परिधान करावेत, कोणते करु नयेत ही सर्वात मोठी समस्या महिलांना सतावत असते. मात्र पे्रग्नंसी पिरिअडमध्येही आपण खालील टिप्सच्या साह्याने स्टायलिश व हटके दिसू शकता. पार्टी वेअरआपण गरोदर असाल आणि न्यू इयर पार्टीत जायायचे असेल तर शिमर टॉप्स लायक्रा-वेलवेट व फ्लोअर लेंथ गाउऊन्सची निवड करु शकता. शिवाय पोटाकडील लक्ष विकेंद्रित करण्यासाठी ब्लिंगी स्टोल, चंकी नेकपीसेस किंवा लांब इयररिंग्स घालू शकता. योग्य फ्रॅब्रिकची निवडयादरम्यान शरीराला न चिकटणारे कूल लायक्रा यासारखे फॅब्रिक्सची निवड करू शकता. यामुळे थंडपणादेखील जाणवेल. लायक्रा कॉटनपेक्षा जास्त थंड असून, दिसायलाही एलिगंट आहे. या कापडाला चुन्या पडत नाही. डागही चिकटून राहत नाही. तसेच हे दिसायलाही फार सुंदर आहे. कट्स या दरम्यान असे कट्स निवडा जे गरोदरपणानंतरही वापरता येतील. म्हणून टॉप्स, ड्रेसेस, गाऊन्स किंवा जंपसूट्स स्ट्रेचेबल फॅब्रिकचे खरेदी करा. हे तुम्हाला नंतरही वापरता येतील. थंडीच्या दिवसात स्लिम दिसण्यासाठी लेअरिंग चांगला उपाय आहे. एक लांब ओपन कार्डिगन घाला व त्यासोबत एक स्टेटमेंट अ‍ॅक्सेसरी घाला. सॉलिड रंगाची निवडआपल्या पोटाला हायलाईट करण्यासाठी आणि एलिगंट दिसण्यासाठी सॉलिड रंगांच्या कपड्यांची निवड करा. त्यात रेड, पर्पल, इलेक्ट्रिक ब्लू, एमराल्ड ग्रीन असे गडद रंग निवडा. ब्राईट असूनही हे रंग सॉफिस्टिकेटेड दिसतात. अशा वेळी मोनोटोन सुद्धा सुंदर दिसतो. वरपासून खालपर्यंत एकच रंग घाला.