आठ तास झोप घेणार्या व्यक्ती पहिल्याच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:32 IST
आठ तास झोप घेणार्या व्यक्ती पहिल्याच भेटीत भेटणार्यांचे चेहरे व नावे चांगल्या प्रकार...
आठ तास झोप घेणार्या व्यक्ती पहिल्याच...
AAHA... FRESH आठ तास झोप घेणार्या व्यक्ती पहिल्याच भेटीत भेटणार्यांचे चेहरे व नावे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात, असे बोस्टनमधील ब्रिगॅम वुमेन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना काही लोकांचे चेहरे व नावे दाखवून ती स्मरणात ठेवण्यास सांगितले गेले. बारा तासांनंतर त्यांची स्मरणशक्तीचा अभ्यास करण्यात आला. यावरून चांगल्या स्मरणशक्तीसाठी आठ तास झोप आवश्यक असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.