शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कारने प्रवास करणाऱ्यांचे असते वजन जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 20:04 IST

प्रामुख्याने कारने प्रवास करणाऱ्या लोकांचे वजन सायकलने प्रवास करणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी चार किलोने जास्त असते.

आधुनिक जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होतोय. आॅफिसमध्ये अधिक  काळ बैठे काम करावे लागत असल्यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामाना करावा लागत आहे. आपल्या प्रवासाची साधनं कोणती याचादेखील आपल्या वजनावर परिणाम होत असतो. यासंबंधी संशोधन केले असता आढळून आले की, प्रामुख्याने कारने प्रवास करणाऱ्या लोकांचे वजन सायकलने प्रवास करणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी चार किलोने जास्त असते.आपली शारीरिक हालचाल आणि प्रवासाची विविध साधन यांचा संबंध काय हे शोधण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनात वरील रंजक तथ्य दिसून आले. त्यासाठी संशोधकांनी युरोप खंडीतील विविध दहा शहरांतील अकरा हजार स्वयंसेवकांचा अभ्यास केला. स्वयंसेवकांकडून ते शहरामध्ये कसे फिरतात, त्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधनं कोणती आणि ते किती वेळ प्रवासामध्ये असतात, अशी माहिती मागवण्यात आली.याबरोबरच स्वयंसेवकांच्या उंची व वजनाची नोंद घेण्यात आली. पायी चालणे आणि सायकल चालवण्याविषयी त्यांना काय वाटते याचीदेखील माहिती विचारण्यात आली. इम्पेरिअल कॉलेजचे संशोधक आॅड्रे डी नॅझेल यांनी सांगितले की, शहररचना, प्रवासाच्या साधनांचा उपयोग आणि मार्ग अशा घटकांचा आपल्या शारीरिक हालचालींवर मोठा परिणाम होत असतो. त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही हे संशोधन केले.