शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

बॅकलेस ब्लाऊज वापरण्यासाठी तुमची पाठ सुंदर व आकर्षक दिसणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची पाठ सुंदर दिसेल.

सध्या बॅकलेस ब्लाऊजची फॅशन जोर धरत आहे. बहुतांश महिला बॅकलेस ब्लाऊजचाच वापर करताना दिसत आहेत. मात्र त्यासाठी आपली पाठ सुंदर असायला हवी. जर पाठीचे सौंदर्य खराब असेल तर इच्छा असूनही आपण बॅकलेस ब्लाऊजचा वापर करु शकत नाही. बॅकलेस ब्लाऊज साडीच्या सुंदरतेत अधिक भर घालते. अशावेळी तुमची पाठ सुंदर व आकर्षक दिसणे आवश्यक आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची पाठ सुंदर दिसेल.* स्किन ब्राईटनिंग या ट्रिटमेंटसोबत प्रभावी अँटीआॅक्सिडंट देणाऱ्या गोळ्या, इंजेक्शन किंवा मॅसोथेरपी घ्या. यामुळे तुमच्या त्वचेचा रंग साफ होऊन तुमची पाठ गोरी दिसेल. हे अँटीआॅक्सिडंट ग्लूटॅथिआॅन नावाने ओळखले जाते.* पार्टी पील्सही फार प्रसिद्ध उपचार पद्धत आहे. याला पार्टी पील किंवा सुपर पील्स म्हणतात. यामध्ये कुठल्याच प्रकारचे पीलींग होत नाही तर यात शरीराची कांती वाढवण्यासाठी उपचार केले जातात. यामुळे तुमची पाठ सुंदर व गोरी बनेल.* स्किन पॉलिशिंगतुम्हाला मऊ व चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही ही उपचार पद्धत वापरू शकता. यामध्ये लॅक्टिक किंवा ग्लायकोलिक पील वापरतात. हे तुमची खराब त्वचा काढून त्वचेला साफ व चमदार बनवते.* केमिकल पील हे पिग्मेंटेशन, डाग घालवायला मदत करते. यामध्ये त्वचेच्या वरचा थर काढून आतील थर वर आणल्या जातो. यासाठी दोन आठवडे लागतात. चांगल्या परिणामांसाठी ६ ते ८ वेळा हे करावे लागेल. हे उपचार महाग असतात. स्किन पॉलिशिंगसाठी १ हजार ते ३ हजार रुपये खर्च येतो. जर खोल पीलींग करायचे असेल तर हा खर्च २,५०० ते ३०,००० पर्यंत जातो.* घरगुती उपाय पाठीची मृत त्वचा काढण्यासाठी लिंबाने घासून त्यावर स्क्रब लावा. हे पाठीला घासल्याने टॅनिंग निघून त्वचा मऊ होते.