शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आता घरीच बनवा ‘लिपस्टीक’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 16:55 IST

बाजारात मिळणाऱ्या लिपस्टीकचे दुष्परिणाम होतात हे आपणास माहितच आहे. काही प्रमाणात हर्बल लिपस्टीकही बाजारात आल्या आहेत, मात्र काही सोप्या पद्धती वापरुन आपण घरच्या घरीच लिपस्टीक बनवू शकता.

बाजारात मिळणाऱ्या लिपस्टीकचे दुष्परिणाम होतात हे आपणास माहितच आहे. काही प्रमाणात हर्बल लिपस्टीकही बाजारात आल्या आहेत, मात्र काही सोप्या पद्धती वापरुन आपण घरच्या घरीच लिपस्टीक बनवू शकता. साहित्य काय घ्याल?एक बीट, अर्धा चमचा मधमाश्यांचे मेण, अर्धा चमचा शिया किंवा कोको बटर आणि अर्धा चमचा खोबरेल तेलकशी तयार कराल लिपस्टीक?धारदार सुरीने बीटाचे पातळ काप करून घ्या. हे काप सुकू द्या. डिहायड्रेटरमध्ये हे काप ठेवून १२० डिग्रीवर ६ ते ८ तास ठेवा. आपल्या आवडीच्या रंगासाठी तुम्ही बीटसोबत इतर रंगाच्या चेरीचा उपयोग करू शकता. बीट पूर्णपणे वाळल्यानंतर मिक्सरमधून त्याची पावडर बनवा. मंद आचेवर एक छोटे भांडे ठेवून त्यात १ ते २ इंच पाणी टाका. नंतर त्यात मेण, कोको बटर, खोबरेल तेल व बीट पावडर टाका. चांगले ढवळून घ्या. रंग गडद नसेल तर आणखी पावडर टाका. चांगले घट्ट झाल्यावर गॅसवरून काढून मऊ कपड्याने गाळून घ्या. लिप कंटेनरमध्ये हे मिश्रण ओता. अर्ध्या तासाने थंड झाल्यावर तुमचे लिपस्टीक तयार.