शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

महिलांच्या संगतीत जास्त जेवतात पुरुष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:39 IST

एका रंजक सर्वेक्षणातून समोर आले की, जर पुरुषांच्या सोबतीला कुणी महिला असेल तर त्याचा आहार आपोआप वाढतो.

एका रंजक सर्वेक्षणातून समोर आले की, जर पुरुषांच्या सोबतीला कुणी महिला असेल तर त्याचा आहार आपोआप वाढतो. मुलींच्या संगतीमध्ये मुलं जास्त जेवतात. संशोधक म्हणतात की, तुम्ही जर पुरुष असाल तर तुमच्या सोबत जेवताना पुरुष आहेत की महिला याचा तुमच्या भुकेवर परिणाम होतो.न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी एका इटालियन रेस्ट्राँमध्ये जेवण करणार्‍या १0५ प्रौढ व्यक्तींचा दोन आठवडे अभ्यास केला. यावेळी पुरुष किती पिझ्झा स्लाईसेस आणि किती वाट्या सलाद खातात याची नोंद करण्यात आली. तसेच प्रत्येक जण सोबत महिला आणि की पुरुष हे देखील लिहिले.जेवण झाल्यावर प्रत्येकाला जेवणाबद्दल आणि जेवताना येणार्‍या अनुभवांबद्दल विचारण्यात आले. त्यातून असे दिसून आले की, ज्या पुरुषांनी महिलांसोबत जेवण केले त्यांनी इतर पुरुषांच्या (ज्यांनी केवळ पुरुषांसोबत जेवण केले) तुलनेत ९३ टक्के जास्त पिझ्झा आणि ८६ टक्के अधिक सलाद खाले. त्यामुळे जर तुम्ही डाएट वर असाल तर डेट वर जाणे टाळणेच बरे.