शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

डोळ्यांखाली वर्तुळे कमी करण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:38 IST

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही प्रत्येक वयोगटातील स्त्रीची सर्वसामान्य समस्या आहे. विशेष करून कॉम्पुटरसमोर सतत बसून काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनहेल्दी लाईफस्टाईलही या समस्येचे कारण आहे

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही प्रत्येक वयोगटातील स्त्रीची सर्वसामान्य समस्या आहे. विशेष करून कॉम्पुटरसमोर सतत बसून  काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कमी झोप घेणे हे या समस्येचे मुख्य कारण आहे. अनहेल्दी लाईफस्टाईलही या समस्येचे कारण आहे.ही डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठीचे काही घरगुती उपाय.1) डोळ्याखालील काळी वतुळे कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अशी सर्व पोषणतत्त्वे शरीरात जातील असा आहार निवडावा. आहारात सर्व प्रकारची फळे, धान्ये,हिरव्या पालेभाज्या,फळभाज्या, सुका मेवा यांचा समावेश असावा.आहारात अति मीठ वापर टाळावा.2) वर्तुळे दूर करण्यासाठी टॉमाटो खूप फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिक पद्धतीने डोळ्याखालची वर्तुळे कमी होण्यास मदत होते. सोबतच त्वचाही कोमल आणि मुलायम होते. टॉमाटोच्या रसात लिंबूरस मिसळून लावल्याने लवकर परिणाम दिसून येतो.3) बटाट्याचे काप डोळ्यावर ठेवणे– डोळे मिटून त्याच्यावर बटाट्याचे काप ठेवल्याने डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला मदत होते.4) बदामाचे तेल लावा -झोपण्याआधी डोळ्यांभोवती बदाम तेल लावून मसाज केल्याने व्हिटॅमिन ई चा पुरवठा होतो.5)थंड दुधाच्या लेपानेही काळी वर्तुळे दूर होतात. कच्चे दूध थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर कापसाच्या मदतीने व्यवस्थित डोळ्यांखाली लावा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करा.