शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यातून किती वेळा फेशियल करता? त्वचेचं होतय नुकसान,जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:36 IST

चेहरा आणि त्वेचचं सौदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला फेशियल करतात.

(image credit- paras hospital)

चेहरा आणि त्वेचचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला फेशियल करतात. आपल्या त्वेचवर ग्लो असावा असं सगळ्यांना वाटत असतं. म्हणून वेगवेगळ्या महागड्या कंपन्याचे ब्लीच किंवा फेशियल आणि क्लिनअप महिला पार्लरमध्ये जाऊन करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का  फेशियल करण्याचे साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्वचा सुंदर करण्यासाठी तुम्ही फेशियल करता त्यामुळे त्वचेचं कसं नुकसान होतं.

खाज येण्याची समस्या केमिकलयुक्त क्रिम्स आणि कॉस्मॅटिक्सच्या वापरामुळे होते. असं अजिबात नसतं की पार्लरमध्ये  ज्या क्रिम्स वापरतात. त्या सगळ्यांनाच सुट होतात. जर क्रिम तुमच्या त्वचेला सूट झाली नाही तर पिंपल्स येण्याची तसंच  खाज येण्याची शक्यता असते. 

जर तुम्हाला क्रिम सुट होत नसेल  तसंच मसाज करताना चुकीची पद्धत वापरली तर  त्वचेवर पुळ्या येऊ शकतात. फेशियल केल्यानंतर सगळ्यात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे त्वचेची रोमछिद्र खुली होत असतात. त्यामुळे त्वचा तेलकट  होत असते.

अनेकदा एलर्जी सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे  त्वचेचं नुकसान होतं.  जर तुम्ही जर सतत ब्लीच किंवा फेशीयल करत असाल तर त्वचेची नैसर्गीक चमक कमी होण्याचा धोका असतो. तसंच त्वचा कोरडी सुद्धा पडते.त्यासाठी महिन्यातून फक्त एकदा फेशियल करा.

जर तुमची त्वचा फार जास्त सूर्य किरणांच्या संपर्कात येत असेल तर सूर्याची प्रखर किरणे तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकते. याने त्वचा फार जास्त रखरखीत होते. . तसेच त्वचेवर सुरकुत्या, सूज आणि रखरखीतपणा येतो.  यासाठी डी टॅनच्या क्रिमचा वापर करताना काळजीपूर्वक करा. 

जर त्वचेवर पार्लरच्या  फेशियलमुळे  पुळ्या आल्या असतील किंवा खाजे येत असेल तर त्वरीत डॉक्टराशी संपर्क साधून उपचार घ्या. अन्यथा समस्या मोठी होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स