शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

​घरीच बनवा टॅन रिमूव्हल स्क्रब !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 14:51 IST

उन्हात टॅन झालेली त्वचा खराब दिसू लागते आणि आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. मग सौंदर्य टिकविण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो आणि खूप पैसे वाया घालतो.

बाह्य वातावरणाचा त्वचेवर प्रभाव पडतोच. त्यातच उन्हाळ्यात तर त्वचेचा पोतच खराब होतो. उन्हात टॅन झालेली त्वचा खराब दिसू लागते आणि आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. मग सौंदर्य टिकविण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो आणि खूप पैसे वाया घालतो. एवढे करु नही चांगले परिणाम मिळत नाही. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरच्या घरी काकडी आणि साखर पासून बनविलेल्या स्क्रबने त्वचेवरील टॅनिंग काढू शकता. फक्त आम्ही दिलेल्या खालील टिप्स फॉलो करा. बॉडी स्क्रबर हे स्क्रबर काकडी व साखर मिसळून बनवले जाते. हे स्क्रब काळेपणा दूर करून गोरे बनवण्यास मदत करते. सन बर्न व टॅनिंगची समस्या स्क्रबमुळे दूर होते. या स्क्रबमध्ये आॅलिव्ह आॅईल मिसळल्याने त्वचा हायड्रेट होऊन त्वचेला ओलावा मिळतो. काकडीत ब्लिचिंगचे गुण असल्यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते. स्क्रबर बनवण्याचे साहित्य काकडीचा रस, कोरफड गर, साखरेची पूड, आॅलिव्ह आॅईलस्क्रब कसा तयार करालस्क्रबर बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी किसून रस काढून घ्या. आता यामध्ये कोरफड, साखरेची पूड व दोन थेंब आॅलिव्ह आॅईल मिसळा. तुमचा बॉडी स्क्रब तयार आहे. स्क्रब कसा वापरालहा स्क्रब टॅन झालेल्या त्वचेवर लावून १५ ते २० मिनिटे ठेवा. सुकल्यावर हलक्या हाताने घासून स्क्रब त्वचेवर लावा. आठवड्यातून तीन ते चार दिवस असे करा. एका आठवड्यात त्वचेचा पूर्वीचा रंग परत येईल.