शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

​कमी उंचीच्या मुलांची संख्या भारतात मोठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 21:58 IST

लहान मुले हे उद्याचे सुजान नागरिक आहेत. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आपले व्यक्तिमत्व उठवून दिसण्यासाठी वयोनुसार उंचीही महत्त्वाची आहे. मात्र, ज्या वयामध्ये जी उंची आवश्यक आहेत, ती नसणाºया मुलांची संख्या ही भारतात मोठी आहे. ही आपल्या देशासाठी गंभीर बाब असून, नुकत्याच एका अहवालातून हे समोर आले आहे. भारतामध्ये अशी मुले ही थोडी नसून,  तब्बल ४ कोटी ८० लाख आहे. त्यांना मिळणारा आहार हा चांगला नसेल, त्यामुळेच त्यांची वाढ ही खुंटली असल्याचे आपल्याला वाटत असेल. पण यामागचे कारण अस्वच्छता व अशुद्ध पाणी असल्याचे अहवालात म्हटले आहे. उंची कमी म्हणजे ही मुले ठेंगणे नाहीत, वयाच्यानुसार त्यांची उंची ही खूपच कमी आहे. आपल्या देशात स्वच्छतेच्या अनेक मोहिम राबविण्यात येत आहेत. तरीही उघड्यावर शौचास बसणाºयांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे दुर्गंधी व जंतूंचा प्रादुर्भाव होतो. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. जवळपास ५० टक्के बालकांचे कुपोषण हे जंतूंमुळे होणारे पोटाचे विकार, अशुद्ध पाणी व अस्वच्छतेमुळे होते. आजही जगातील ६५ कोटी लोकांना स्वच्छ पिण्यासाठी पाणी मिळत नाही.