शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

सेलिब्रिटींचा बर्फाने तोंड धुण्याचा 'हा' फंडा तुम्हालाही आवडेल, साध्या पाण्याने तोंड धुणं सोडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 14:31 IST

कटरीना कैफ, दिशा पाटनी और सलमान या अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये काहीतरी साम्य आहे.

(Image credit- be beautiful)

कटरीना कैफ, दिशा पाटनी आणि सलमान खान या अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये काहीतरी साम्य आहे. आम्ही तुम्हाला या एक्टरर्सच्या सुंदर दिसण्यामागे काय कारण आहे. याचं सिक्रेट सांगणार आहोत. हे तीन ही स्टार आपल्या त्वचेला तजेलदार आणि तरूण ठेवण्यासाठी एक खास ब्युटी टिप  फॉलो करतात. तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल पण हे टिव्हीचे स्टार बर्फाच्या पाण्याने चेहरा धूतात असं ऐकण्यात येत आहे.  तर आज आम्ही तुम्हाला बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे सांगणार आहोत.

त्वचेची सुज घालवण्यासाठी

झोपल्यानंतर आपला चेहरा सुजलेला असतो. पण ऑफिस किंवा कामानिमित्त बाहेर पडत असताना आपल्याला सुजलेला फेस आवडत नसतो. अशावेळी बर्फाच्या पाण्याचा वापर जर तुम्ही केलात तर काहीवेळात सुजलेले चेहरा नीट होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवरची सुज आणि थकवा निघून फ्रेश वाटत असतं. ( हे पण वाचा-चमकदार, टवटवीत त्वचेसाठी खास द्राक्षांचा फेसपॅक, बघणारे बघतच राहतील...)

पोर्स टाईट करण्यासाठी

गरम पाण्याचे चेहरा धुतल्यास त्वचेवर पोर्स ओपन होत असतात. याउलट जर तुम्ही थंड पाण्याचा चेहरा धुण्यासाठी वापर केलात तर पोर्स लहान होण्यासाठी मदत होते. त्यामुळे पिंपल्स आणि एक्नेची समस्या दूर होते. तसंच त्वचेला चांगला लूक सुद्धा येतो. ( हे पण वाचा-तेलकट त्वचेमुळे सतत काळपटपणा येतो? कमी खर्चात 'या' घरगुती उपायांनी उजळेल त्वचा)

फ्रेश लूकसाठी

बर्फाच्या पाण्यामुळे फक्त फ्रेश लुक येत नाही तर त्वचा बराच काळ  फ्रेश राहते. त्यामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जातात. परिणामी त्वचेवरील सुरकुत्या सुद्धा कमी होतात. बर्फाचं पाणी चेहरा आणि मानेला वापरल्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे त्वचा निस्तेज झाली असेल तर फरक दिसून येतो. 

काळपटपणा दूर करण्यासाठी

त्वचा चांगली आणि गुलाबी, टवटवीत दिसते. बर्फाच्या पाण्यामुळे सनटॅन दूर होतं. तसंच बाहेरच्या वातावरणामुळे सुद्धा त्वचा खराब होत असते. त्यामुळे त्वचेवर असेलेला काळपटपणा दूर करण्यासाठी बर्फाचं पाणि फायदेशीर  ठरत असतं. 

तेलकट त्वचेची समस्या दूर होते. 

तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बर्फाच्या पाण्याशिवाय चांगला पर्याय शोधून सुद्धा सापडत नाही.  बर्फाच्या पाण्याने चेहरा  धुतल्यास चेहरा चांगला राहतो. शिवाय पोर्स बंद झाल्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल सुद्धा येत नाही. 

बर्फाचा त्वचेवर वापर करण्यासाठी साध्या पाण्यात आईस क्यूब घाला. मग बर्फाला पूर्णपणे वितळू द्या. नंतर थोडया थोड्या वेळाने तुमचा चेहरा त्या पाण्यात बुडवा किंवा हातांवर पाणि घेऊन तुम्ही पाणी शिंपडलं तरी चालेल. जर तुम्हाला बर्फाशी संबंधीत काही  त्रास असेल तर हा प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सCelebrityसेलिब्रिटी