शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

​जीमध्ये जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 22:15 IST

योग्य एक्सरसाईज, उत्तम आहार व जीमसाठी आवश्यक कपडे व बूटचा वापर करणे आवश्यक आहे.

तंदुरूस्त राहण्यासाठी जीम जॉईन करणे  ही आजघडीला खूप कॉमन गोष्ट झाली आहे. काहीजण तर एकदिवसही न चुकता  नियमितपणे जीमला जातात. योग्यरित्या एक्सरसाईज केल्यानंतर जीमचा फायदा होतो. योग्य एक्सरसाईज, उत्तम आहार व जीमसाठी आवश्यक कपडे व बूटचा  वापर करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्याची ही खास माहिती. बुट : बेसिक एक्सरसाईज करण्यासाठी बूट हे आवश्यक आहेत. त्यामुळे पायाची सुरक्षीतता होते व तंदुरुस्तही  राहता येते. घाम शोषून घेणारे टी शर्ट : जीममध्ये जाण्याच्या अगोदर घाम शोषून घेणारे टी शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. अशा शर्टने  घामामुळे  तुम्ही भिजत असल्याचे  दिसणार नाही. फिटनेस ट्रॅकर : आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिटनेस ट्रॅकरचा वापर करावा. त्यामुळे हृदयाची गती व कमी होणाºया कॅलेरीची माहिती मिळते. नवीन सॉक्स : आपल्या कपड्यांच्या अलमारीमध्ये कमीत कमी सात सूती सॉक्सचे जोड ठेवावे. या सूती सॉक्समुळे घाम शोषला जाऊन दुर्गंधी व फोड येण्याचाही धोका राहत नाही.