शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

​दररोज केवळ एक तास व्यायाम काफी है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 18:50 IST

फक्त एक तास व्यायाम केला असता आठ किंवा त्यापेक्षा जास्त काळ बैठेकाम करण्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टळतो.

व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे काही वेगळे सांगणे नको. व्यायामाचे फायदे मुखपाठ असूनही प्रत्येक जण करेलच असे नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, दररोज केवळ एक तास व्यायाम केल्यामुळे बैठेकाम करणाऱ्यांना जीवनदान मिळू शकते? अहो हे खरं आहे. फक्त एक तास जॉगिंग किंवा सायकलिंगसारखा व्यायाम केला असता आठ किंवा त्यापेक्षा जास्त काळ बैठेकाम करण्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टळतो. शारीरिक आळस आणि हृदयविकार, मधुमेह आणि काही विशिष्ट कॅन्सरचा संबंध असतो. त्यामुळे दरवर्षी पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. परंतु आता आपल्या कामामुळे अधिक काळ बसणे अनिवार्य असेल तर किमान एक तास शारीरिक हालचाल होईल अशी कामे केलीच पाहिजे.कें म्ब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञ उल्फ इकेल्युंड सांगतात की, रोज एक तास व्यायाम करणे अत्यंत आवश्यक जरी असले तरी व्यस्त दिनक्रमातून एवढा वेळ काढणे अनेकांना शक्य नसते. पण थोड्याफार प्रमाणात तरी शारीरिक अंगमेहनत केलीच पाहिजे.त्यांनी केलेल्या अध्ययनातून असे दिसून आले की, जे लोक आठ तास बसून काम आणि व्याायामदेखील करतात, त्यांच्यामध्ये वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे मृत्यू होण्याची शक्यता आठ तास काम व व्यायामही न करणाऱ्या लोकांपेक्षा खूप कमी असते.