शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

घरकामात मदत केल्याने वाढते सेक्स लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:13 IST

जे पुरुष घरातील विविध कामांत बायकोची मदत करतात त्यांची सेक्स लाईफ आनंददायी आणि समाधानी असते. विशेष म्हणजे, त्यांची सेक्स फ्रिक्वेन्सीदेखील वाढते.

नवरा-बायकोचे नाते हे सामंजस्यावर आधारित असते. संपूर्ण आयुष्य सोबत जगताना प्रत्येक गोष्टीत दोघांनी तितक्याच आवडीने सहभाग घ्यायला हवा. मात्र भारतीय समाजव्यवस्थेत नवरा केवळ पैसे कमवणार आणि घरकाम बायकांनी घरकाम करावे, असा एक अलिखित नियम आहे. त्यामुळेच असेल कदाचित घरकाम करणे नवरोबांना कमीपणाचे वाटते.तुम्हीही यातले असाल तर हा विचार मनातून काढून टाका. कारण,जे पुरुष घरातील विविध कामांत बायकोची मदत करतात त्यांची सेक्स लाईफ आनंददायी आणि समाधानी असते. विशेष म्हणजे, त्यांची सेक्स फ्रिक्वेन्सीदेखील वाढते. ही हवेतली गोष्ट नाही. एका संशोधनाअंती ही बाब समोर आली आहे.अल्बार्टा विद्यापीठाचे संशोधक मॅट जॉन्सन सांगतात की, 'घरातील साध्या साध्या कामात पुरुषाने सहभाग घेतला तर जोडीदाराच्या लैंगिक जीवनातही याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतो. ते पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात एकमेकांशी सहवास करतात. त्यामुळे सगळ्या पुरुषांनी येथून पुढे स्वत:हून धुणी-भांडी करण्यात पुढाकार घ्यायला हरकत नाही.'या संशोधनाने पूर्वी झालेल्या एका संशोधनाला खोटे ठरविले आहे. पूर्वीच्या स्टडीनुसार, जी कामे विशेष करून महिलांची असतात, ती जर पुरुषांनी केली तर दोघांमध्ये सेक्सची आवड कमी होते असे म्हटले होते. परंतु या नव्या संशोधनात १३३८ र्जमन जोडीदारांचा पाच वर्षे अभ्यास करण्यात आला. यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे हा रंजक निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासात पुरुष घरकामाकडे कसे पाहतो याचा देखील विचार करण्यात आला.