शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्याची चमक वाढविताना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:33 IST

आज प्रत्येकाला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. बाह्य वातावरण व त्यातील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहीशी होते

आज प्रत्येकाला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. बाह्य वातावरण व त्यातील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहीशी होते. याकडे जास्तच दुर्लक्ष झाल्यास त्वचेशी संबंधित समस्याही निर्माण होतात. या समस्येपासून सुटका करावयाची असल्यास तर काळजी करु नका. आम्ही खाली काही उपयुक्त टिप्स देत असून, त्याआधारे आपल्या सर्व समस्या सुटतील व आपल्या चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होईल. दूधदुधाच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने आपण ग्लो आणू शकता. यासाठी चेहऱ्यावर फॅट्स असलेले दूध लावा आणि तोपर्यंत मसाज करा जोपर्यंत ते त्वचेत पूर्णपणे शोषले जात नाही. यानंतर सकाळी चेहरा फेसवॉशने धुवून घ्या. मुलतानी माती रात्रीच्या वेळी मेकअप काढतांना स्कर्ब करावा आणि मग मेकअप साफ करावा. यानंतर चेहऱ्यावर मध आणि मुलतानी मातीची पेस्ट लावावी. ही पेस्ट १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुऊन घ्या. यानंतर नाईट क्रिम लाऊन झोपून जा. सकाळी उठून चेहरा स्क्रब अथवा फेस वॉश करा. फेस आॅईल चेहऱ्याच्या त्वचेसाठी आयुर्वेदिक तेल खरेदी करा. जर तुमचा चेहरा ड्राय असेल तर रात्रभर चेहऱ्यावर तेल लावा आणि सकाळी चेहरा धुवा. जर तुमची त्वचा नॉर्मल असेल तर एका तासाने चेहरा धुऊन घ्या. यामुळे त्वचेचे नीट पोषण होईल आणि सुरकुत्या पडण्यापासूनही त्वचेचे रक्षण होईल.  स्लिपिंग पॅकहे पॅक तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध होईल. याच्या वापरासाठी चेहरा सर्वप्रथम नीट धुऊन घ्या. यानंतर एक चमचा स्लिपिंग पॅक घ्या आणि चेहऱ्याला मालिश करा. हे आरामशीर त्वचेमध्ये शोषले जाते. सकाळी उठून चेहरा फेसवॉशने धुवून घ्या. तांदूळ आणि तिळाचे स्क्रब या स्क्रबला बनविण्यासाठी रात्री एका वाटीत तांदूळ आणि तीळ एक समान मात्रेत घ्या आणि भिजवून ठेवा. हे भिजल्यावर त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने चेहरा धुऊन घ्या. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातील आणि चेहरा चमकदार दिसायला लागेल.